श्री शिवाजी हायस्कूलचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:19+5:302021-07-19T04:12:19+5:30
प्रांजली श्याम वानखेडे ( ८५.६०) प्रथम, वर्षा धर्मा भोई (८४.६०) द्वितीय, स्वाती दगडू भोई (८२.४०) तृतीय ...
प्रांजली श्याम वानखेडे ( ८५.६०) प्रथम,
वर्षा धर्मा भोई (८४.६०) द्वितीय,
स्वाती दगडू भोई (८२.४०) तृतीय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अभिनंदन केले.
माध्यमिक विद्यालय, पारोळा
माध्यमिक विद्यालय, पारोळा या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यालयातून प्रथम निकिता रवींद्र पाटील (९३.६०),
द्वितीय : प्रतीक्षा धनराज पाटील (९३.२०),
तृतीय क्रमांक : पल्लवी परेश सावध (९२.२०),
माध्यमिक विद्यालय, म्हसवे
माध्यमिक विद्यालय म्हसवे शाळेचा १०वीचा निकाल १०० टक्के लागला. त्यात
प्रथम-ईश्वर दैवत पाटील (९०.४०),
द्वितीय-स्वाती अनिल चौधरी (८७.५०),
तृतीय- भूमिका विकास शिंपी (८४.८०). यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भय्यासाहेब पवार, सरिता देशमुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक कमलेश देवरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
एन. ई. एस. गर्ल्स हायस्कूल
एन. ई. एस. गर्ल्स विद्यालयाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत शाळेचा एकूण निकाल १० टक्के लागला असून प्रथम : तेजस्विनी राजेंद्र पाटील १०० टक्के, द्वितीय : कोमल शांताराम साळुंखे (९९:८० टक्के), तृतीय तेजल मिलिंद मोरे ९८:२० टक्के, दिया हेमंत मराठे ९८:२० टक्के.
या उज्ज्वल यशाला शाळेचे चेअरमन ॲड. वसंतराव मोरे, अध्यक्ष शरद जैन, सचिव मिलिंद मिसर, सर्व संचालक मंडळासह मुख्याध्यापिका नंदिनी मोराणकर, पर्यवेक्षक एस. ए. वाणी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले.
180721\18jal_4_18072021_12.jpg
निकिता पाटील