पारोळा येथे राष्ट्रीय लोकदालतीत २२९ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:20 AM2021-09-26T04:20:02+5:302021-09-26T04:20:02+5:30
लोकदालतीत स्टेट बँक,धरणगाव अर्बन बँक,बी एस एन एल,ग्रामपंचायत, पंचायत समिती,यासह विविध विभागातील प्रकरण ठेवण्यात आली होती. या लोकदालतीचे अध्यक्ष ...
लोकदालतीत स्टेट बँक,धरणगाव अर्बन बँक,बी एस एन एल,ग्रामपंचायत, पंचायत समिती,यासह विविध विभागातील प्रकरण ठेवण्यात आली होती. या लोकदालतीचे अध्यक्ष न्यायाधीश प्र. ग. महाळंणकर हे होते तर न्यायाधीश एम. के. पाटील हेही यावेळी उपस्थित होते. पॅनल पंच म्हणून ॲड. गणेश पाटील यांनी काम पाहिले.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. तुषार पाटील, ए. आर. बागूल, अनिलकुमार देशपांडे, ए. डी. पाटील, ए. डी. कश्यप, टी. ए. पाटील, भूषण माने, आर. टी. पाटील, एस. एन. पाटील, एम. एस. पाटील, पी. ए. शिरसमणे, स्वाती शिंदे, व्ही. एस. काटे, आर. टी. पाटील, पी. बी. ठाकरे, हर्षल शर्मा, डी. आय. महाजन, सचिन पाटील, विशाल महाजन, वाय. एन. मोरे यांनी सहकार्य केले. कार्यालयीन कर्मचारी वरिष्ठ सहाय्यक के. जी. कुमावत, कनिष्ठ सहाय्यक पंकज महाजन, वरिष्ठ लिपिक आर. जी. बाकळे, व्ही. एस. मराठे, एस. एस. मराठे, डी. एम. महाले, कनिष्ठ लिपिक आर. एस. वाघ, डी. एन. पाटील, एच. एस. सोनवणे, एच. सी. संन्यासी, बेलीफ आर. एल. चौधरी, ए. पी. कुलकर्णी, के. के. पाटील, शिपाई वाय. पी. शिंदे, सी. एस. गावंडे, सी. बी. पवार, आर. आर. भोई यांनी परिश्रम घेतले.
250921\2018-img-20210925-wa0033.jpg
पारोळा