जळगाव जिल्ह्यात आणखी 3 कोरोना बाधीत, रुग्ण संख्या 471

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:10 AM2020-05-26T11:10:11+5:302020-05-26T11:10:28+5:30

जळगाव : जळगाव , मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 273 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना ...

3 more corona affected in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात आणखी 3 कोरोना बाधीत, रुग्ण संख्या 471

जळगाव जिल्ह्यात आणखी 3 कोरोना बाधीत, रुग्ण संख्या 471

Next

जळगाव : जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 273 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच  प्राप्त झाले आहे. 

 यापैकी 270 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 3 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे .

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 471 इतकी झाली आहे.

Web Title: 3 more corona affected in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव