मुंगसे येथील बाधित महिलेच्या संपर्कातील ८ जण निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 06:25 PM2020-04-25T18:25:01+5:302020-04-25T18:27:08+5:30

जळगाव : मुंगसे ता़ अमळनेर येथील बाधित महिलेच्या संपर्कातील ८ जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. प्रलंबीत १०५ अहवालांपैकी ...

 8 people in contact with the affected woman in Mungse are negative | मुंगसे येथील बाधित महिलेच्या संपर्कातील ८ जण निगेटीव्ह

मुंगसे येथील बाधित महिलेच्या संपर्कातील ८ जण निगेटीव्ह

googlenewsNext

जळगाव : मुंगसे ता़ अमळनेर येथील बाधित महिलेच्या संपर्कातील ८ जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. प्रलंबीत १०५ अहवालांपैकी ६४ प्राप्त झाले असून ६१ निगेटीव्ह तर ३ पॉझिटीव्ह आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. शनिवारी सायंकाळी आणखी २९ अहवाल प्रशासनास प्राप्त झालेले आहेत.

Web Title:  8 people in contact with the affected woman in Mungse are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.