जळगाव जिल्ह्यात आणखी 14 कोरोना बाधीत, एकूण रुग्ण संख्या 522 वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:05 PM2020-05-27T19:05:14+5:302020-05-27T19:05:30+5:30

जळगाव : जिल्ह्यात जळगाव , भुसावळ, अमळनेर, यावल, एरंडोल, चाळीसगाव, नशिराबाद, पाचोरा, जामनेर, भडगाव या ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 ...

Another 14 corona cases in Jalgaon district, bringing the total number of patients to 522 | जळगाव जिल्ह्यात आणखी 14 कोरोना बाधीत, एकूण रुग्ण संख्या 522 वर

जळगाव जिल्ह्यात आणखी 14 कोरोना बाधीत, एकूण रुग्ण संख्या 522 वर

Next

जळगाव : जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, अमळनेर, यावल, एरंडोल, चाळीसगाव, नशिराबाद, पाचोरा, जामनेर, भडगाव या ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी  84 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चौदा रूग्णाचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत 

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगाव 7, जळगाव येथील ओमकार नगर, शिरसोली येथील तीन तर यावल, भुसावळ,  जामनेर, एरंडोल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा समावेश आहे. 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 522 इतकी झाली आहे.

Web Title: Another 14 corona cases in Jalgaon district, bringing the total number of patients to 522

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव