जळगाव जिल्ह्यात आणखी 23 कोरोना बाधीत, रूग्ण संख्या 320 वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 06:20 PM2020-05-19T18:20:53+5:302020-05-19T18:21:05+5:30

जळगाव :  जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 22 ...

Another 23 corona cases in Jalgaon district, at 230 patients | जळगाव जिल्ह्यात आणखी 23 कोरोना बाधीत, रूग्ण संख्या 320 वर

जळगाव जिल्ह्यात आणखी 23 कोरोना बाधीत, रूग्ण संख्या 320 वर

Next

जळगाव :  जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 22 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तेवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 
 पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, जळगावचे अकरा, चोपडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 320 इतकी झाली आहे. 

Web Title: Another 23 corona cases in Jalgaon district, at 230 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव