जळगावात दप्तराच्या ओङयाने वाकली विद्याथ्र्याची पाठ

By Admin | Published: July 8, 2017 11:55 AM2017-07-08T11:55:36+5:302017-07-08T11:55:36+5:30

1 ते 3 तर पाचवीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे वजन 3 ते साडेपाच किलोर्पयत आढळून आले.

Bala tecton | जळगावात दप्तराच्या ओङयाने वाकली विद्याथ्र्याची पाठ

जळगावात दप्तराच्या ओङयाने वाकली विद्याथ्र्याची पाठ

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत / अजय पाटील 

जळगाव, दि.8 - विद्याथ्र्याच्या वजनापेक्षा दप्तराचे ओङो 10 टक्कय़ाहून अधिक असता कामा नये, असा सर्वसाधारण संकेत आहे. मात्र शहरातील जिल्हा परिषद, खासगी, मनपा, कॉन्व्हेंट शाळांमधील मुलांच्या दप्तराच्या वजनाबाबत ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात पहिलीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे ओङो 1 ते 3 तर पाचवीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे वजन 3 ते साडेपाच किलोर्पयत आढळून आले.
काय आहे नियम?
शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, पहिल्या वर्गातील मुलांचे वजन अंदाजे 20 किलो मानून त्यांच्या पाठीवर 2 किलो पेक्षा अधिक भार नसावा.
 पाचवी व आठवीच्या विद्याथ्र्याचे वजन 42 किलो मानून 4.2 किलोपेक्षा अधिक दप्तराचा भार नसावा, असा नियम शासनाने ठरवून दिला आहे. 
शासन आदेशाला2 वर्षापासून हरताळ
काही वर्षापासून पुस्तकांची वाढती संख्या व यामुळे मुलांच्या दप्तराचे ओङो वाढत आहे. अनेक समाजिक व शैक्षणिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर विद्याथ्र्याचा दप्तराच्या ओङयासंबंधी महाराष्ट्र शासनाकडून 21 जुलै 2015 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पहिली व आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याचे दप्तराचे वजन निश्चित करण्यात आले. मात्र या शासन निर्णयाची शहरांमधील शाळांमध्ये सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 
विद्याथ्र्याना विविध आजार होण्याची शक्यता़़़ 
वजनाच्या प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणा:या विद्याथ्र्याचे स्नायू आखडणे, मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे,मणक्याची झीज होणे, मान दुखणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यातून मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
विद्याथ्र्याचे दप्तर भरताना पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील वेळापत्रक पाहून पालकांनी स्वत: विद्याथ्र्याचे दप्तर भरले पाहिजे. अनावश्यक वह्या विद्याथ्र्याचे दप्तरात ठेवण्याची गरज नाही. तसेच शाळेत पाण्याची व्यवस्था असल्यास विद्याथ्र्याला पाण्याची बाटली द्यायला नको. ाय आहे नियम?शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, पहिल्या वर्गातील मुलांचे वजन अंदाजे 20 किलो मानून त्यांच्या पाठीवर 2 किलो पेक्षा अधिक भार नसावा.
पाचवी व आठवीच्या विद्याथ्र्याचे वजन 42 किलो मानून 4.2 किलोपेक्षा अधिक दप्तराचा भार नसावा, असा नियम शासनाने ठरवून दिला आहे. 
शासन आदेशाला  2 वर्षापासून हरताळ
काही वर्षापासून पुस्तकांची वाढती संख्या व यामुळे मुलांच्या दप्तराचे ओङो वाढत आहे. अनेक समाजिक व शैक्षणिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर विद्याथ्र्याचा दप्तराच्या ओङयासंबंधी महाराष्ट्र शासनाकडून 21 जुलै 2015 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पहिली व आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याचे दप्तराचे वजन निश्चित करण्यात आले. मात्र या शासन निर्णयाची शहरांमधील शाळांमध्ये सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 
विद्याथ्र्याना विविध आजार होण्याची शक्यता़़़ 
वजनाच्या प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणा:या विद्याथ्र्याचे स्नायू आखडणे, मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे,मणक्याची झीज होणे, मान दुखणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यातून मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
विद्याथ्र्याचे दप्तर भरताना पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील वेळापत्रक पाहून पालकांनी स्वत: विद्याथ्र्याचे दप्तर भरले पाहिजे. अनावश्यक वह्या विद्याथ्र्याचे दप्तरात ठेवण्याची गरज नाही. तसेच शाळेत पाण्याची व्यवस्था असल्यास विद्याथ्र्याला पाण्याची बाटली द्यायला नको. 

Web Title: Bala tecton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.