भागवत खडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:36+5:302021-03-13T04:28:36+5:30

जळगाव : भागवत खडके (६६) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. विकास खडके ...

Bhagwat Khadke | भागवत खडके

भागवत खडके

Next

जळगाव : भागवत खडके (६६) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. विकास खडके यांचे ते वडील होत.

ग्रेसबाई मेश्रामकर

जळगाव : सेवानिवृत्त आरोग्य सेविका ग्रेसबाई मेश्रामकर (८२) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात बहीण, भाचा, भाची, भावजायी, सून, नातवंडे असा परिवार आहे. मेव्हिस मेश्रामकर यांच्या त्या बहीण होत.

प्रभाकर ढाके

जळगाव : प्रभाकर ढाके (८०, रा.शिवकॉलनी) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातू असा परिवार आहे. सुप्रीम कंपनीतील कर्मचारी सुधीर ढाके यांचे ते वडील होत.

सुरेश नाईक

जळगाव : सुरेश नाईक (७१, रा.दांडेकरनगर,पिंप्राळा) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नीलेश नाईक यांचे ते वडील होत.

नारायण खडके

जळगाव : नारायण खडके (७७, रा.विठ्ठलपेठ) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, जावई नातवंडे असा परिवार आहे. मकरंद खडके यांचे ते वडील होत.

रमेश रामसीणा

जळगाव : रमेश रामसीणा (जैन) (७२, रा.नंदनवन कॉलनी) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते महाराष्ट्र ॲडचे संचालक राजेंद्र जैन यांचे बंधू तर जैन पब्लीसिटीचे संजय जैन यांचे ते वडील होत.

सुलभा जोशी

जळगाव : सुलभा जोशी (७५, रा.संभाजीनगर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा व सत्र न्यायालय जळगावचे माजी प्रबंधक एस.व्ही. जोशी यांच्या त्या पत्नी होत.

गोपाल पवार

जळगाव : महापालिकेतील कर्मचारी गोपाल पवार (५१, रा.बळीरामपेठ) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दत्तात्रय पवार यांचे ते सुपुत्र होत.

Web Title: Bhagwat Khadke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.