छेडखानीला कंटाळून विवाहितेचा आत्महत्येचा प्रय}

By admin | Published: July 6, 2017 11:35 AM2017-07-06T11:35:28+5:302017-07-06T11:35:28+5:30

एका 25 वर्षीय विवाहितेने युवकाच्या छेडखानीला कंटाळून विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रय} केला.

Brood | छेडखानीला कंटाळून विवाहितेचा आत्महत्येचा प्रय}

छेडखानीला कंटाळून विवाहितेचा आत्महत्येचा प्रय}

Next

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ, दि.6 - शहरापासून काही अंतरावर असलेल्या खेडय़ातील एका 25  वर्षीय विवाहितेने युवकाच्या छेडखानीला कंटाळून विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रय} केला.तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,  सुदैवाने ती बचावली आहे.
एक युवक या विवाहितेची  छेड काढत असल्याने तिने आत्महत्येचा प्रय} केला, असे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबातसांगितले. पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकाराने गावात मोठा संताप व्यक्त होत आहे. तरुणावर कारवाईची मागणी आहे. 

Web Title: Brood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.