सलग दुसऱ्या दिवशीही शतक ; एकाच दिवसात ११४ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:28 PM2020-06-10T17:28:02+5:302020-06-10T17:28:23+5:30

जळगाव :राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे़ दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या ही वाढत चालली आहे़ बुधवारी पुन्हा ...

Century for the second day in a row; 114 infected in a single day | सलग दुसऱ्या दिवशीही शतक ; एकाच दिवसात ११४ बाधित

सलग दुसऱ्या दिवशीही शतक ; एकाच दिवसात ११४ बाधित

Next

जळगाव :राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे़ दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या ही वाढत चालली आहे़ बुधवारी पुन्हा एका दिवसात तब्बल ११४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ०९, भुसावळ १६, अमळनेर ३९, धरणगाव ०३, यावल ०५, एरंडोल ०५ तसेच जामनेर ११, जळगाव ग्रामीण ०४, पारोळा २१, बोदवड ०१ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १३९५ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

 

Web Title: Century for the second day in a row; 114 infected in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.