Jalgaon: महिलांच्या सर्वांगीण विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंचं आश्वासन
By अमित महाबळ | Updated: August 25, 2024 13:55 IST2024-08-25T13:54:43+5:302024-08-25T13:55:33+5:30
Jalgaon News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावात होत असलेल्या लखपती दीदी मेळाव्यात महिलांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिलांच्या सर्वांगीण विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

Jalgaon: महिलांच्या सर्वांगीण विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंचं आश्वासन
- अमित महाबळ
जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावात होत असलेल्या लखपती दीदी मेळाव्यात महिलांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिलांच्या सर्वांगीण विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे महिला आनंदी आहेत. उज्वला योजना, जनधन योजना यामुळे महिलांच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.