विधिमंडळाला घेराव - डांगे

By admin | Published: May 29, 2017 03:55 AM2017-05-29T03:55:06+5:302017-05-29T03:55:06+5:30

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने हे आंदोलन आता तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी आगामी अधिवेशनात विधिमंडळाला

Circumstances in the Legislature - Dange | विधिमंडळाला घेराव - डांगे

विधिमंडळाला घेराव - डांगे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने हे आंदोलन आता तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी आगामी अधिवेशनात विधिमंडळाला घेराव घालून एकाही आमदाराला प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी जळगावात दिला. धनगर समाज महासंघ, मल्हार सेना कर्मचारी संघटना व अहिल्या महिला संघ यांच्यावतीने रविवारी जळगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९२ व्या जयंतीनिमित्त  सामाज मेळावा झाला.  आरक्षण मिळाले नाही तर दिल्लीत आंदोलन छेडण्याचाही इशारा त्यांनी दिला.

Web Title: Circumstances in the Legislature - Dange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.