निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:16 AM2021-04-24T04:16:52+5:302021-04-24T04:16:52+5:30
जळगाव : ठगुबाई भालेराव (८५) यांचे नाशिक येथे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, ...
जळगाव : ठगुबाई भालेराव (८५) यांचे नाशिक येथे गुरुवारी अल्पशा आजाराने
निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
जगन भालेराव यांच्या त्या आई होत.
---
सरला बांगर
जळगाव : सरला बांगर (६८, रा. रामदास कॉलनी) शुक्रवारी अल्पशा आजाराने
निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बिल्डर्स अशोक बांगर यांच्या त्या पत्नी होत.
--
विजया नेहेते
जळगाव : विजया नेहेते (६२, रा.शिवकॉलनी) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने
निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सचिन
नेहेते यांच्या त्या आई होत.
---
मनकर्णा शिरसाळे
जळगाव : मनकर्णा शिरसाळे (८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ.अनिल शिरसाळे
यांच्या त्या आई होत.