निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:24+5:302021-05-29T04:14:24+5:30

शिरसोली : कैलास भोई (४५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

googlenewsNext

शिरसोली : कैलास भोई (४५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे. ते सुरेश भोई यांचे बंधू होत.

----

बाळासाहेब सोनवणे

जळगाव : बाळासाहेब सोनवणे (५८,रा. आदर्शनगर) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. प्रचित सोनवणे यांचे ते वडील होत.

---

जानकीराम राणे

जळगाव : जानकीराम राणे (८७, रा. कानळदा) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

-----

रेणूबाई चौधरी

जळगाव : रेणूबाई चौधरी (८९, रा. रुख्मिणीनगर) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. शांताराम चौधरी यांच्या त्या आई होत.

----

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.