दोन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 07:31 PM2020-05-01T19:31:03+5:302020-05-01T19:33:18+5:30

जळगाव : येथील कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अडावद ता. चोपडा येथील ...

Death of two corona-infected patients | दोन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू

दोन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू

Next

जळगाव : येथील कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अडावद ता. चोपडा येथील 55 वर्षीय पुरूषाचा व पाचोरा येथील 56 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या बारा झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Death of two corona-infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव