जळगावात आढळला डेंग्यूचा रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:27 PM2017-08-17T13:27:23+5:302017-08-17T13:27:47+5:30

परिसरात आणखी चार जणांना डेंग्यची लागण झाल्याची तक्रार

Dengue patient found in Jalgaon | जळगावात आढळला डेंग्यूचा रूग्ण

जळगावात आढळला डेंग्यूचा रूग्ण

Next
ठळक मुद्देआणखी चार जणांना डेंग्यची लागण झाल्याची तक्रार रक्त नमुन्यांची तपासणी केली असता त्याला डेग्यू झाल्याचे निष्पन्न

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17   शहरातील संभाजी नगरात 16 वर्षाच्या मुलास डेंग्यूची लागण झाल्याने त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरात आणखी चार जणांना डेंग्यची लागण झाल्याची  तक्रार असून या मुलाच्या पालकांनी बुधवारी मनपात महापौर नितीन लढ्ढा यांची भेट घेऊन  अस्वच्छतेबाबत तक्रार केली. ताप आल्याने या मुलास खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. रक्त नमुन्यांची तपासणी केली असता त्याला डेग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. 

Web Title: Dengue patient found in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.