भुसावळात चोरीच्या उद्देशाने फिरणा:या संशयितास अटक
By admin | Published: May 8, 2017 12:11 PM2017-05-08T12:11:04+5:302017-05-08T12:11:04+5:30
पोलिसांच्या कोम्बिंग दरम्यान खडका रोडवरील हॉटेल फिरदोस परीसरात चोरीच्या उद्देशाने संशयास्पद फिरणा:यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली़
Next
भुसावळ,दि.8- रविवारी रात्री पोलिसांच्या कोम्बिंग दरम्यान खडका रोडवरील हॉटेल फिरदोस परीसरात चोरीच्या उद्देशाने संशयास्पद फिरणा:यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली़ श़ेसलीम उर्फ कदबा श़ेमहंमद (44, शाळा नं़3 मागे, खडका रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आह़े
बाजारपेठ पोलिसांचे डीबी पथक गस्त घालत असताना रविवारी रात्री संपूर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आल़े संशयीत आरोपी हॉटेलच्या आडोशाला अंधारात लपून बसलेला असताना त्यास अटक करण्यात आली़ श्रीकृष्ण देशमुख यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़