महिला पर्यावरणची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:39+5:302021-04-28T04:17:39+5:30
जळगाव : निसर्ग महिला पर्यावरण मंडळाची जिल्हा कार्याकरिणी नुकतीच राज्याध्यक्षा प्रियवंदा तांबोटकर यांनी जाहीर केली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी नयना ...
जळगाव : निसर्ग महिला पर्यावरण मंडळाची जिल्हा कार्याकरिणी नुकतीच राज्याध्यक्षा प्रियवंदा तांबोटकर यांनी जाहीर केली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी नयना पाटील (रावेर) यांची तर कार्याध्यक्षपदी मनीषा पाटील यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी - उपाध्यक्ष - भारती साळुंखे (चोपडा), प्रिया भोईटे -देशमुख. (चाळीसगाव) वंदना भिरुड (भुसावळ), छाया पाटील (जळगाव), सचिव - सुचिता पाटील (जळगाव), सहसचिव पूजा पाटील (अमळनेर), ज्योती देवरे (रावेर), संघटक - छाया चौधरी (पाचोरा), सहसंघटक - सोनाली साळुंखे (अमळनेर), मंजुषा विसपुते (एरंडोल), शारदा उंबरकर (अमळनेर), सुवर्णलता अडकमोल (भुसावळ), कायदेशीर सल्लागार - ॲड. नीरा शिंदे (जळगाव), ॲड. दीपाली जाधव (जळगाव), ॲड. अश्विनी डोलारे (भुसावळ), कोषाध्यक्ष - जयश्री पाटील (जळगाव), सहकोषाध्यक्ष गायत्री पाटील, भारती पाटील यांचा समावेश आहे.