वाकोद येथे आगीमध्ये 80 हजार रुपयांच्या ठिबक नळया जळून खाक

By admin | Published: April 22, 2017 04:37 PM2017-04-22T16:37:22+5:302017-04-22T16:37:22+5:30

ठिबक सिंचनाच्या नळया, नांगर, शेती मशागतीचे अवजारे, लाकडे इत्यादी साहित्य जळून खाक झाले.

A dripping tune of 80 thousand rupees burnt in fire in Wakod | वाकोद येथे आगीमध्ये 80 हजार रुपयांच्या ठिबक नळया जळून खाक

वाकोद येथे आगीमध्ये 80 हजार रुपयांच्या ठिबक नळया जळून खाक

Next

वाकोद, जि. जळगाव, दि. 22 - गावातील जगदीश देवराम भगत या शेतक:याच्या भरवस्तीतील घरा समोरील जागेत आग लागून  ठिबक सिंचनाच्या नळया, नांगर, शेती मशागतीचे अवजारे, लाकडे इत्यादी साहित्य जळून खाक झाले. 
शनिवारी   या ठिकाणी अचानक आग लागली. यामध्ये  जवळपास 80 हजार रुपये किंमतीच्या  ठिबक नळ्य़ा जळून  लाकडी शेती उपयोगी अवजारेदेखील या आगीत भस्मसात झाले. नागरिकांनी  वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने आग आटोक्यात आणली.
 

Web Title: A dripping tune of 80 thousand rupees burnt in fire in Wakod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.