विजेचा शॉक लागून बैल दगावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:14 AM2019-07-09T00:14:02+5:302019-07-09T00:14:09+5:30

पारोळा : लोणी, ता.पारोळा येथील शेतकरी युवराज उखा भिल (रा.लोणी) यांच्या शेतात पेरणी करण्यासाठी मुरलीधर पिरण पाटील रा.लोणी यांची ...

The electric shock, accompanied by electric shock, | विजेचा शॉक लागून बैल दगावला

विजेचा शॉक लागून बैल दगावला

Next

पारोळा : लोणी, ता.पारोळा येथील शेतकरी युवराज उखा भिल (रा.लोणी) यांच्या शेतात पेरणी करण्यासाठी मुरलीधर पिरण पाटील रा.लोणी यांची बैल जोडी गेली होती. शेतातून विद्युत तार गेली असल्याने पावसामुळे लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरला. पेरणी करत असताना एका बैलाचा त्या खांबाला स्पर्श झाला. शॉक लागून ४० हजार किमतीचा बैल जागीच ठार झाला. ही घटना ७ दुलै रोजी दुपारी १२.०० वाजता घडली. घटनास्थळी पोलिसांनी तसेच तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला.

Web Title: The electric shock, accompanied by electric shock,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.