जळगावात रिमोटव्दारे वीजचोरी करणा:याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:17 PM2017-07-22T12:17:43+5:302017-07-22T12:17:43+5:30

वीजचोरी करणा:या गुरुचरणसिंग ग्रोव्हर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आह़े इतरही नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आह़े

Electricity in Jalgaon Remote Power: Crime against | जळगावात रिमोटव्दारे वीजचोरी करणा:याविरुद्ध गुन्हा

जळगावात रिमोटव्दारे वीजचोरी करणा:याविरुद्ध गुन्हा

Next
लाईन लोकमतजळगाव, दि. 22 - महावितरण कंपनीतर्फे वीजचोरीवर कारवाईची तीव्र मोहीम राबविण्यात येत आह़े शुक्रवारी गणपती नगरात मुंबईच्या भरारी पथकासह स्थानिक अधिका:यांनी कारवाई करुन रिमोटव्दारे वीजचोरी करणा:या गुरुचरणसिंग ग्रोव्हर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आह़े इतरही नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आह़ेगणपतीनगरात शुक्रवारी महावितरण कंपनीच्या मुंबई येथील मयूर पालवे, कार्यकारी अभियंता संजय तडवी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र चौधरी, सहाय्यक अभियंता आऱएम़पाटील या पथकातर्फे कारवाईची मोहीम राबविण्यात आली़ गणपती नगरातील इतरही नऊ जणांनी मीटर स्लो, आकडा टाकून वीजचोरी केल्याची निष्पन्न झाल़े त्यांना दंडाच्या रकमेचे बिल देण्यात आले.

Web Title: Electricity in Jalgaon Remote Power: Crime against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.