थकीत वेतनासाठी बोदवडमध्ये नपा कर्मचा:यांचा संप

By admin | Published: July 11, 2017 03:42 PM2017-07-11T15:42:18+5:302017-07-11T15:42:18+5:30

मोर्चानी दणाणले बोदवड शहर

Employees in Bondhwa: Employees of Bhadra for the wages | थकीत वेतनासाठी बोदवडमध्ये नपा कर्मचा:यांचा संप

थकीत वेतनासाठी बोदवडमध्ये नपा कर्मचा:यांचा संप

Next
>ऑनलाईन लोकमत
बोदवड, दि.11 - थकीत वेतनासाठी येथील नगरपंचायतीच्या कर्मचा:यांनी आजपासून संप पुकारला आहे.  सकाळी 10.15 वा. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. वेतन नसल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. नगरपंचायतीचे सुमारे 70 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. कर्मचा:यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दरम्यान, मालमत्ता धारकांना नगरपंचायत प्रशासनाने नोटीसा बजावल्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील महिलांनी पालिका कार्यालयावर मोर्चा आणून प्रशासनाचा निषेध केला.

Web Title: Employees in Bondhwa: Employees of Bhadra for the wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.