चोपडा तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:16 AM2021-07-27T04:16:34+5:302021-07-27T04:16:34+5:30

सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांनी उपोषण केले. यावेळी त्यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपोषणास पाठिंबा दिला. ...

Fast against illegal trades in Chopda taluka | चोपडा तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात उपोषण

चोपडा तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात उपोषण

Next

सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांनी उपोषण केले. यावेळी त्यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपोषणास पाठिंबा दिला. अनेकजण उपोषणस्थळी दिवसभर बसून होते. त्यात चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील, कारखान्याचे चेअरमन शशिकांत देवरे, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, कारखान्याचे संचालक नीलेश पाटील, जि. प.चे माजी सदस्य संभाजी गोरख पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळराव सोनवणे, अनिल साठे, रमेश शिंदे, कैलास सोनवणे, विनोद पाटील, नंदलाल पाटील, किरण चौधरीमोल, अ राजपूत, निलेश भालेराव, शशिकांत पाटील, भालेराव पाटील, राहुल पाटील, लहूश धनगर, ॲड. ललिता पाटील, छाया पाटील, दिलीप पाटील, लक्ष्मण पाटील, दत्तात्रय पाटील, कांतिलाल उत्तम पाटील, माधवराव शिंदे, गोपिचंद गोरख पाटील, विश्वासराव पाटील, योगेश निंबा पाटील यांच्यासह शेकडो नागरिकांनी या आंदोलनास पाठिंबा देऊन तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली.

२७/४

Web Title: Fast against illegal trades in Chopda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.