पाच एकर शेती असलेल्या शेतक:यांना खते व बियाणे मोफत -महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
By Admin | Published: April 21, 2017 01:50 PM2017-04-21T13:50:39+5:302017-04-21T13:50:39+5:30
पाच एकर शेती असलेल्या शेतक:यांना येत्या खरीप हंमागासाठी मोफत खते व बियाणे देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचीही माहिती महसूमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे दिली.
जळगाव,दि.21- पाच एकर शेती असलेल्या शेतक:यांना येत्या खरीप हंमागासाठी मोफत खते व बियाणे देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचीही माहिती महसूमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे आयोजित खरीप आढावा बैठकीप्रसंगी दिली.
शेतक:यांना कजर्माफी आज ना उद्या मिळेलच..
राज्यातील अडचणीत असलेल्या शेतक:यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन कजर्माफीबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतक:यांना आज ना उद्या कजर्माफी मिळेल. कजर्माफी कशी द्यायची याबाबत सध्या तज्ज्ञ अभ्यास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.