मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करा-न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 09:38 PM2019-09-07T21:38:01+5:302019-09-07T21:39:13+5:30

अमळनेर : अल्पवयीन पाल्याला पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम परस्पर कर्जफेडीसाठी वळविणाऱ्या येथील नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा ...

File a crime on six people, including the chief | मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करा-न्यायालयाचे आदेश

मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करा-न्यायालयाचे आदेश

Next


अमळनेर : अल्पवयीन पाल्याला पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम परस्पर कर्जफेडीसाठी वळविणाऱ्या येथील नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायाधीश वाय.जे.वळवी यांनी दिले.

 

 

Web Title: File a crime on six people, including the chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.