माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:09 PM2018-12-31T13:09:55+5:302018-12-31T13:11:04+5:30

अज्ञात हल्लेखोर पसार

Firing on former corporator Santosh Patil | माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार

माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार

googlenewsNext
ठळक मुद्देजखमी पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार
ref='http://www.lokmat.com/topics/jalgaon/'>जळगाव- माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार केल्याची घटना शहरातील आर्यनपार्क जवळ सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली. संतोष पाटील हे आपल्या शेतात जात असताना मागून आलेल्या दोघा जणांनी गोळीबार करीत पळ काढला. यात पाटील यांंना एक गोळी लागली असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातील जिल्हा रुग्णलयात आणल्या नंतर खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. ते मनसेचे माजी नगरसेवक असून त्यांच्या पत्नी यावेळी भाजपाकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहे.

Web Title: Firing on former corporator Santosh Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.