भुसावळ शहरात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 04:58 PM2020-05-25T16:58:07+5:302020-05-25T16:58:13+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 झाली* जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना ...

Five more corona-infected patients were found in Bhusawal city | भुसावळ शहरात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

भुसावळ शहरात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 झाली*

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर *पाच* व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे.
 
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ काॅलनी, गांधीनगर 
व दिपनगरातील आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

 

Web Title: Five more corona-infected patients were found in Bhusawal city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव