वादळात घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2024 08:46 AM2024-05-27T08:46:41+5:302024-05-27T08:47:22+5:30

कुटुंबातील  मोठा मुलगा शांतीलाल नानसिंग पावरा वय 8 वर्ष हा बचावला आहे.

four members of the same family were died when the roof of the house collapsed in the storm | वादळात घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघे ठार

वादळात घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघे ठार

जळगाव -सातपुड्यातील वाघझिरा लंगडाआंबा रोडवरील थोरपाणी येथील एकाच कुटुंबातील नानसिंग गुना पावरा वय 28 वर्षे सोनाबाई नानसिंग पावरा वय 22 वर्षे रतीलाल नानसिंग पावरा वय 3 वर्ष बाली नानसिंग पावरा वय 2 वर्ष हे चौघे काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे घराचे छप्पर अंगावर पडून त्याखाली गुदमरून मयत झाले.

त्यातील कुटुंबातील  मोठा मुलगा शांतीलाल नानसिंग पावरा वय 8 वर्ष हा बचावला आहे. मयतांचे मृतदेह सामान्य रुग्णालय यावल येथे नेण्यात आले आहे व जखमी शांतीलाल पावरा याला उपचारासाठी यावल येथे नेण्यात आले आहे.

Web Title: four members of the same family were died when the roof of the house collapsed in the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.