गणपती हॉस्पिटल डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 08:06 PM2020-05-13T20:06:33+5:302020-05-13T20:06:48+5:30

जळगाव : कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रूग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यात आले आहे. ...

Ganpati Hospital declared as Dedicated Covid Hospital | गणपती हॉस्पिटल डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

गणपती हॉस्पिटल डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

Next

जळगाव : कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रूग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यात आले आहे.
अत्यावश्यक बाब म्हणून हे हॉस्पिटल १४ मे पासून पुढील आदेशापर्यंत डेडिकेटेड कोविड-१९ म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

Web Title: Ganpati Hospital declared as Dedicated Covid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.