रत्नापिंप्रीत पीक अळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:10 AM2019-08-26T00:10:45+5:302019-08-26T00:10:49+5:30
रत्नापिंप्री, ता.पारोळा : कृषी अधिकारी कार्यालय पारोळा यांच्यातर्फे मका पिकावरील लष्करी अळी व कापुस पिकावरील गुलाबी अळीचे व्यवस्थापन या ...
Next
रत्नापिंप्री, ता.पारोळा : कृषी अधिकारी कार्यालय पारोळा यांच्यातर्फे मका पिकावरील लष्करी अळी व कापुस पिकावरील गुलाबी अळीचे व्यवस्थापन या विषयावर शेतकरी सभा संपन्न झाली. यामध्ये मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीची ओळख, तिचा जीवनक्रम, अळीच्या अवस्था, हानिकारक अवस्था, प्रादुभार्वाची लक्षणे व योग्य नियंत्रणासाठी उपाय याबाबत कृषी सहाय्यक तथा मास्टर ट्रेनर सुरेश लांडगे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक प्रवीण ठाकरे यांनी मानले. यावेळी उपसरपंच सुरेश पाटील, कृषि सहाय्यक आर.आर.निकम, निलेश पाटील तसेच प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.