भुसावळ विभागात जोरदार पाऊस, पिकांना जीवदान

By admin | Published: July 13, 2017 01:12 PM2017-07-13T13:12:20+5:302017-07-13T13:12:20+5:30

पावसामुळे भुसावळ विभागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Heavy rain in the Bhusaval section, lifting crops | भुसावळ विभागात जोरदार पाऊस, पिकांना जीवदान

भुसावळ विभागात जोरदार पाऊस, पिकांना जीवदान

Next
लाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 13 - भुसावळसह विभागातील रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि बोदवड येथे आज पहाटे 2 वाजेपासून जोरदार पाऊस झाला. हा पाऊस सकाळी 7 वाजेर्पयत पाऊस सुरू होता. या पावसामुळे भुसावळ विभागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 24.4 मी.मी.पाऊसभुसावळसह विभागात रात्री जोरदार पाऊस झाला. सर्वत्र पाणी साचले. वातावरणात गारवा पसरला. पिकांना जीवदान मिळाले. गुरुवारी सकाळी 8 वाजे र्पयत भुसावळात 24.5 मी.मी.पाऊस झाल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयातून देण्यात आली. यावल तालुक्यात यावल, किनगाव, साकळी, भालोद, बामणोद, फैजपूर या ठिकाणी पाऊस मोजला जातो.

Web Title: Heavy rain in the Bhusaval section, lifting crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.