भुसावळात विविध मागण्यांसाठी आयएमएचे निवेदन

By admin | Published: June 6, 2017 12:21 PM2017-06-06T12:21:27+5:302017-06-06T12:21:27+5:30

भुसावळात विविध मागण्यांसाठी आयएमएचे निवेदन

IMA's request for various demands in the past | भुसावळात विविध मागण्यांसाठी आयएमएचे निवेदन

भुसावळात विविध मागण्यांसाठी आयएमएचे निवेदन

Next

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.6 - डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात आयएमए संघटनेने मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन दिल़े वैद्यकीय उपचारातील निष्काळजीपणा व लेखनिक चुकांसाठी फौजदारी कार्यवाही करू नये, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कमाल भरपाईची रक्कम मर्यादा ठरवावी, डॉक्टरांच्या हॉस्पीटल बाबतीत सर्व प्रकारच्या नोंदणीसाठी एकाच ठिकाणी सिंगल विंडो व्यवस्था असावी, सरकारच्या प्रत्येक आरोग्य विषयक समितीमध्ये आयएमचा प्रतिनिधी असावा, वेगवेगळ्या उपचार पद्धत्तीने अशास्त्रीय मिश्रण करू नये, आरोग्य सेवेसाठीचा निधी अडीच ते पाच टक्के वाढवावा आदी मागण्यांचा समावेश आह़े निवेदन देताना आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉ.दिलीप जावळे, सचिव डॉ़मिलिंद पाटील यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती़

Web Title: IMA's request for various demands in the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.