कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व लॉकडाऊन, अनलॉक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:01+5:302021-03-23T04:17:01+5:30

२० मार्च - विवाह समारंभावर बंधने, कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती २१ मार्च - परमिट रूम, देशी दारू विक्री ...

Important decisions taken by the administration on the background of corona and lockdown, unlock status | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व लॉकडाऊन, अनलॉक स्थिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व लॉकडाऊन, अनलॉक स्थिती

Next

२० मार्च - विवाह समारंभावर बंधने, कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती

२१ मार्च - परमिट रूम, देशी दारू विक्री दुकाने बंद

२३ मार्च - सर्व उद्योग, कारखाने बंद, जिल्ह्याच्या सीमा बंद, लॉक डाऊन

२४ मार्च - इंधन विक्रीवर बंधने

९ एप्रिल - जळगावसह चार कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद

१४ एप्रिल - सीमाबंदी व उद्योग बंद ठेवण्याचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढला

२२ एप्रिल- सीमांवर चेक पोस्ट

२६ एप्रिल - जिल्हा रेड झोनमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड

३ मे - संध्याकाळी सात ते सकाळी सात दरम्यान संचारबंदी

४ मे - हॉटेल, माॅल वगळता सर्व दुकाने सुरू

१० मे - पाच शहरात पुन्हा ‘लॉकडाऊन’

२२ मे - महापालिका व प्रतिबंधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणी व्यवहार सुरू

७ जुलै - जळगाव शहरात कडक लॉकडाऊन

१३ जुलै - पालिकामार्फत जनता कर्फ्यू

५ ऑगस्ट - व्यापारी संकुल सुरू

जानेवारी २०२१ - शाळा महाविद्यालय सुरू

२२ फेब्रुवारी - शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृहे व इतर व्यवहारांवर निर्बंध

६ मार्च - निर्बंध कालावधी १५ मार्चपर्यंत वाढविला

१५ मार्च - कालावधी पुढील आदेशापर्यंत वाढविला

१२ ते १४ मार्च जनता कर्फ्यू

Web Title: Important decisions taken by the administration on the background of corona and lockdown, unlock status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.