मातोश्री हॉस्पिटलमधील विविध विभागांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:54+5:302020-12-30T04:20:54+5:30

जळगाव : मातोश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील आय.सी.यु.चे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यासोबतच ओ.पी.डी. आणि ट्रामा ...

Inauguration of various departments at Matoshri Hospital | मातोश्री हॉस्पिटलमधील विविध विभागांचे उद्घाटन

मातोश्री हॉस्पिटलमधील विविध विभागांचे उद्घाटन

Next

जळगाव : मातोश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील आय.सी.यु.चे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यासोबतच ओ.पी.डी. आणि ट्रामा सेंटरचे उद्घाटन प्रसंगी प.पू. जनार्दन हरीजी महाराज, डॉ. ए.जी. भंगाळे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी आमदार मनीष जैन, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, आमदार लता सोनवणे, हाजी गफ्फार मलिक, करीम सालार उपस्थित होते. सुसज्ज ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूलाल पटेल, संजय सावकारे, सुरेश भोळे, ॲड. राजेश झाल्टे यांच्या हस्ते झाले. या वेळी मातोश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. विरण खडके तसेच संपूर्ण सहकारी डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. मनीष कोल्हे, डॉ. गोविंद मंत्री, प्रवीण धारीवाल यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Inauguration of various departments at Matoshri Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.