आयपीएल वेळा पत्रक मे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:16 AM2021-03-08T04:16:46+5:302021-03-08T04:16:46+5:30
२ मे दुपारी ३.३० वा. दिल्ली, राजस्थान रॉयल्स वि. सनराइजर्स हैदराबाद २ मे सायंकाळी ७.३० वा. अहमदाबाद, पंजाब किंग्स ...
२ मे दुपारी ३.३० वा. दिल्ली, राजस्थान रॉयल्स वि. सनराइजर्स हैदराबाद
२ मे सायंकाळी ७.३० वा. अहमदाबाद, पंजाब किंग्स वि दिल्ली कॅपिटल्स
३ मे सायंकाळी ७.३० वा. अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चँलेजर्स बंगळुरू
४ मे दिल्ली, सनराइजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स
५ मे सायंकाळी ७.३० वा. दिल्ली, राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज
६ मे मे सायंकाळी ७.३० वा. अहमदाबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स
७ मे सायंकाळी ७.३० वा. दिल्ली, सनराइजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स
८ मे दुपारी ३.३० वा. अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स
८ मे सायंकाळी ७.३० वा. दिल्ली, राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स
९ मे दुपारी ३.३० वाजता. बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज
९ मे सायंकाळी ७.३० वा. कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइजर्स हैदराबाद
१० मे सायंकाळी ७.३० वा. बंगळुरू, मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट राइडर्स
११ मे सायंकाळी ७.३० वा. कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स
१२ मे सायंकाळी ७.३० वा. बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाइट राइडर्स
१३ मे दुपारी ३.३० वा. बंगळुरू, मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज
१३ मे सायंकाळी ७.३० वा. कोलकाता, सनराइजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स
१४ मे सायंकाळी ७.३० वा. कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स
१५ मे सायंकाळी ७.३० वा. बंगळुरू, कोलकाता नाइट राइडर्स वि. पंजाब किंग्स
१६ मे दुपारी ३.३० वा. कोलकाता, राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१६ मे सायंकाळी ७.३० वा. बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स
१७ मे सायंकाळी ७.३० वा. कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स वि. सनराइजर्स हैदराबाद
१८ मे सायंकाळी ७.३० वा. बंगळुरू, कोलकाता नाइट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स
१९ मे सायंकाळी ७.३० वा. बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज
२० मे सायंकाळी ७.३० वा. कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स
२१ मे दुपारी ३.३० वा. बंगळुरू, कोलकाता नाइट राइडर्स वि सनराइजर्स हैदराबाद
२१ मे सायंकाळी ७.३० वा. कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स
२२ मे सायंकाळी ७.३० वा. बंगळुरू, पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
२३ मे दुपारी ३.३० वा. कोलकाता, मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स
२३ मे सायंकाळी ७.३० वा. कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्ज
२५ मे सायंकाळी ७.३० वा. अहमदाबाद क्वालिफायर एक
२६ मे सायंकाळी ७.३० वा. अहमदाबाद एलिमेनेटर
२८ मे सायंकाळी ७.३० वा. अहमदाबाद क्वालिफायर दोन
३० मे सायंकाळी ७.३० वा. अहमदाबाद अंतिम सामना