कंडारेने १०० कोटींहून अधिक मालमत्ता लाटल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:27 AM2020-12-03T04:27:54+5:302020-12-03T04:27:54+5:30
चार महिला अधिकाऱ्याचा पुढाकार जळगावात गेली काही वर्षे गाजत असलेल्या याप्रकरणातील अवसायकानेच गेलेल्या फसवणुकीच्या अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यातील तपासाची सर्व ...
Next
चार महिला अधिकाऱ्याचा पुढाकार
जळगावात गेली काही वर्षे गाजत असलेल्या याप्रकरणातील अवसायकानेच गेलेल्या फसवणुकीच्या अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यातील तपासाची सर्व सुत्रे ही तीन महिला पोलीस अधिकारी सांभाळत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड आणि पिपंरी चिचंवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचा प्रमुख सहभाग आहे. त्याबरोबर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांच्याकडे अटक केलेल्या आरोपीच्या तपासासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.