Jalgaon: वाळू व्यावसायिकाकडून लाच घेताना पोलिसाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 03:00 PM2023-01-28T15:00:11+5:302023-01-28T15:01:21+5:30

Jalgaon:  वाळू व्यावसायिकाकडून लाच घेतांना अडावद ता. चोपडा येथील पोलीस ठाण्यातील कॉ. योगेश गोसावी याला रंगेहात पकडण्यात आले. यासोबत होमगार्ड चंद्रकांत कोळी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Jalgaon: Cop arrested for taking bribe from sand businessman | Jalgaon: वाळू व्यावसायिकाकडून लाच घेताना पोलिसाला अटक 

Jalgaon: वाळू व्यावसायिकाकडून लाच घेताना पोलिसाला अटक 

Next

- नरेंद्र खंबायत
अडावद जि. जळगाव :  वाळू व्यावसायिकाकडून लाच घेतांना अडावद ता. चोपडा येथील पोलीस ठाण्यातील कॉ. योगेश गोसावी याला रंगेहात पकडण्यात आले. यासोबत होमगार्ड चंद्रकांत कोळी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Jalgaon: Cop arrested for taking bribe from sand businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.