जळगाव जिल्ह्यात आणखी 4 कोरोना बाधीत, एकूण 475 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:07 PM2020-05-26T15:07:33+5:302020-05-26T15:07:49+5:30

जळगाव : जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 29 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच  प्राप्त झाले आहे.   यापैकी 25 ...

In Jalgaon district 4 more corona infections, a total of 475 patients | जळगाव जिल्ह्यात आणखी 4 कोरोना बाधीत, एकूण 475 रुग्ण

जळगाव जिल्ह्यात आणखी 4 कोरोना बाधीत, एकूण 475 रुग्ण

googlenewsNext

जळगाव : जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 29 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच  प्राप्त झाले आहे. 

 यापैकी 25 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 4 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील  दक्षता नगरातील तीन व तांबापुरातील एका व्यक्तीचा समावेश आहे .

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 475 इतकी झाली आहे.

Web Title: In Jalgaon district 4 more corona infections, a total of 475 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव