Jalgaon Election Results : जळगावात भाजपा कार्यालयात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:53 PM2018-08-03T12:53:26+5:302018-08-03T12:53:56+5:30

Jalgaon Election Results: Shout at BJP office in Jalgaon | Jalgaon Election Results : जळगावात भाजपा कार्यालयात जल्लोष

Jalgaon Election Results : जळगावात भाजपा कार्यालयात जल्लोष

Next

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपाने ५९ जागांवर आघाडी घेतल्यानंतर जवळपास हा विजय निश्चित मानल्या जात आहे. त्यामुळे भाजपा कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे.
मनपा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी सुरुवात झाल्यानंतर शिवसेना व भाजपा मागे पुढे आघाडी घेत होते. सर्वप्रथम सेनेने खाते उघडून तीन जागी विजयी मिळविला. त्यानंतर भाजपाने आघाडी घेण्यास सुरुवात केली. व हळूहळू आघाडीचा आकडा वाढून ५९ जागी भाजपा आघाडीवर आहे.

Web Title: Jalgaon Election Results: Shout at BJP office in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.