जळगाव : पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

By admin | Published: May 3, 2016 04:43 PM2016-05-03T16:43:43+5:302016-05-03T17:36:30+5:30

राज्य दुष्काळाने होरपळत असताना जळगातील मात्र मुख्य जलवाहिनींना लागलेल्या गळतीमुळे ४ - ५ दिवसांपासून हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे.

Jalgaon: Wasting thousands of liters of water due to pipeline fountain | जळगाव : पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

जळगाव : पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

Next

ऑनलाइन लोकमत -
जळगाव, दि. ३ - राज्य दुष्काळाने होरपळत असताना जळगातील मात्र मुख्य जलवाहिनींना लागलेल्या गळतीमुळे ४ - ५ दिवसांपासून हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे.


एकीकडे दुष्काळाचा सामना करावा लागत असताना जळगावतील मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावरील निमखेड फाट्या जवळ 4 ते 5 दिवसापासून पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया जात आहे .पाईपलाईन फुटून ५ दिवस उलटले असतानादेखील दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं नाही.

Web Title: Jalgaon: Wasting thousands of liters of water due to pipeline fountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.