जामनेरचा पशुधन पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात

By admin | Published: February 7, 2017 01:18 PM2017-02-07T13:18:11+5:302017-02-07T16:18:42+5:30

लावर शस्त्रक्रिया तसेच उपचार करण्यासाठी एक हजार ८०० रुपयांची लाच मागणा-या पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

Jamner's Livestock Supervisor is in the trap of ACB | जामनेरचा पशुधन पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात

जामनेरचा पशुधन पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात

Next
>ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. ७ -  बैलावर शस्त्रक्रिया तसेच उपचार करण्यासाठी एक हजार ८०० रुपयांची लाच मागणा-या जामनेर (जळगाव) येथील जिल्हा परिषदेच्या पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली़.  योगेश पाटील असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराच्या बैलाचे शिंग तुटल्याने संशयीत आरोपीने शिंगावर उपचार करण्यासाठी ३०० रुपये व शस्त्रक्रिया करण्यासाठी एक हजार ५०० मिळून १८०० रुपयांची लाच मागितली होती़. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पराग सोनवणे व सहकाºयांनी सापळा रचून कारवाई केली़ आणि आरोपीला अटक केली.

Web Title: Jamner's Livestock Supervisor is in the trap of ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.