अळनेरातील भाजप मेळाव्यात विस्फोटासाठी कारणीभूत ठरलेली खदखद - घटनाक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:50 PM2019-04-11T12:50:54+5:302019-04-11T12:51:30+5:30
२१ मार्च - भाजपाची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली मात्र त्यात जळगाव लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे नाव नव्हते. २२ मार्च ...
Next
२१ मार्च - भाजपाची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली मात्र त्यात जळगाव लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे नाव नव्हते.
२२ मार्च - आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आली.
२६ मार्च - खासदार ए.टी. पाटील यांनी मेळाव्यातून नाराजी व्यक्त केली.
२९ मार्च- आमदार स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
३ एप्रिल - स्मिता वाघ यांची उमेदवारी कापण्यात आली.
४ एप्रिल - आमदार उन्मेष पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.