किसान मुक्ती दिन आंदोलनाचा सातपुड्यात घुमतोय आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 01:29 PM2020-08-09T13:29:49+5:302020-08-09T13:30:18+5:30
जळगाव : लोक संघर्ष मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे देशव्यापी किसान आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या ...
जळगाव : लोक संघर्ष मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे देशव्यापी किसान आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त किसान मुक्ती दिवस व आदिवासी दिवस साजरा केला जात आहे. या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात मुक्ताईनगर पासून झाली. किसान आंदोलनाचा आवाज सातपुड्याच्या डोंगरदºयात व गावागावात घुमला असून उत्तर महाराष्ट्रात किमान ४०० गावानंमध्ये आंदोलन सुरू आहे.