पाल जवळ पडली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 06:29 PM2020-07-27T18:29:25+5:302020-07-27T18:29:43+5:30
रस्त्यावर पडले खड्डे
Next
पाल, ता: रावेर : परिसरात सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यावेळी राज्यमार्ग क्रमांक १८९ वर येथून जवळच वीज पडल्याने रस्याला मोठे खड्डे पडले आहेत. सुदैवाने यावेळी जिवित हानी झाली नाही.
येथून ७ किलोमीटर अतंरावरील खरगोन -ईदूंर रस्त्यावर वीज पडली अून यामार्गावर सलग दहा ते पधंरा मिटर रस्त्याला खड्डे पडले आहेत.