Lok Sabha Election 2019 Results : जळगावात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 13:10 IST2019-05-23T13:10:08+5:302019-05-23T13:10:56+5:30
उन्मेष पाटील यांना खांद्यावर घेत नृत्य

Lok Sabha Election 2019 Results : जळगावात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्हीही मतदार संघातील भाजपचे उमेदवार विजयाकडे वाटचाल करीत असल्याने पक्षाच्यावतीने जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे. यात शहरात भाजप कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांना खांद्यावर घेत नृत्य केले. या सोबतच अनेकांनी त्यांना पेढे भरवून त्यांचे स्वागत केले.