खान्देशी रक्षक संस्था धरणगाव ग्रुपतर्फे आयोजित मिनी मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:19 AM2021-08-23T04:19:03+5:302021-08-23T04:19:03+5:30

या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य होता. खान्देशी रक्षक संस्था महाराष्ट्र धरणगाव ग्रुपतर्फे मॅरेथॉन स्टारटिंग पॉइंटला पाणी, फ्लॅग, टोकण, ॲम्बुलन्स ...

Mini marathon organized by Khandeshi Rakshak Sanstha Dharangaon Group | खान्देशी रक्षक संस्था धरणगाव ग्रुपतर्फे आयोजित मिनी मॅरेथॉन

खान्देशी रक्षक संस्था धरणगाव ग्रुपतर्फे आयोजित मिनी मॅरेथॉन

googlenewsNext

या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य होता. खान्देशी रक्षक संस्था महाराष्ट्र धरणगाव ग्रुपतर्फे मॅरेथॉन स्टारटिंग पॉइंटला पाणी, फ्लॅग, टोकण, ॲम्बुलन्स व सहकारी स्टाफ यांची व्यवस्था केलेली होती. पहिल्या दहा आलेल्या विजेत्यांमधून प्रथम आलेल्या तीन स्पर्धकांना संस्थेतर्फे पारितोषक देण्यात आले व सात स्पर्धकांना धरणगावचे माजी सैनिक राजेंद्र महाजन यांच्याकडून प्रोत्साहन म्हणून रोख बक्षीस देण्यात आले.

कोविडमुळे मागील काही दिवसांपासून पोलीस, आर्मी व इतर विभागांमध्ये नवीन भरती बंद असल्यामुळे मॅरेथॉनला तरुणांची खूप पसंती मिळाली. या मॅरेथॉनमध्ये मुलांना स्वतःबद्दल शारीरिक क्षमता तपासणीची योग्य संधी मिळाली. या स्पर्धेसाठी गणेश शिंदे, एरंडोल अध्यक्ष, रक्षक-राजेंद्र महाजन, ज्ञानेश्वर मराठे, योगेश महाजन,अक्षय महाजन, जयदीप पाटील, प्रसेनजित सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, भूषण फौजी आनोरे यांचे सहकार्य लाभले.

220821\img-20210822-wa0038.jpg

पहिल्या दहा आलेल्या विजेत्यांमधून प्रथम आलेल्या तीन स्पर्धकांना संस्थे तर्फे पारितोषक देण्यात आले.. व सात स्पर्धकांना धरणगाव चे माजी सैनिक राजेंद्र महाजन यांच्या कडून प्रोत्साहन म्हणून रोख बक्षीस देण्यात आले..

Web Title: Mini marathon organized by Khandeshi Rakshak Sanstha Dharangaon Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.