राष्ट्रवादी सामाजिक न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:18+5:302021-07-05T04:12:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी दत्तू भानुदास सोनवणे यांची नियुक्ती करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी दत्तू भानुदास सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश पाटील, युवक अध्यक्ष बंटी चव्हाण, अनिल पवार तसेच ममुराबाद येथील कार्यकर्ते धनराज सोनवणे, भाऊराव सोनवणे, शांताराम सपकाळे, विजय सोनवणे, विलास साठे, गणेश निंबोळकर, सुभाष सोनवणे, समाधान सोनवणे, विनोद सोनवणे, राजू अहिरे, उमेश बाविस्कर, छोटू अहिरे, प्रदीप सोनवणे, समाधान सपकाळे, निंबा सोनवणे, ऋषिकेश सोनवणे, बुद्धभूषण सोनवणे, दीपक सोनवणे, आशिष शिरसाठ, स्वप्निल सोये आदी उपस्थित होते.