तत्त्वज्ञान व तंत्रज्ञानाचा मेळ घालत नवीन अभ्यासक्रम सुरू करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:36+5:302021-07-07T04:19:36+5:30
केंद्राच्या विविध विकासकामात योगदान देणारे प्रा. रमेश बहुगुणे, प्रा. सतीश सोनार, वैशाली साळुंखे, जेष्ठ कर्मचारी सत्यवान माळी यांचा सत्कार ...
केंद्राच्या विविध विकासकामात योगदान देणारे प्रा. रमेश बहुगुणे, प्रा. सतीश सोनार, वैशाली साळुंखे, जेष्ठ कर्मचारी सत्यवान माळी यांचा सत्कार करण्यात आला तर तत्त्वज्ञान विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक धर्मसिंह पाटील यांचा प्र. कुलगुरू डॉ. पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सिनेट सदस्य दिनेश नाईक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. धीरज वैष्णव यांनी केले. यावेळी श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे संचालक अभिजित भांडारकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रतीक्षा कुलकर्णी, रवींद्र व्यास, पंडित नाईक, संकल्प वैद्य, सुवर्णा देसले, गोपाल माळी, बापू पाटील, राजेंद्र पाटील, युनूस मेहतर, गिरीश चौधरी, उमेश अहिरराव, हरीश चौधरी, रईसा मेहतर, प्रमिला चौधरी आदींनी परिश्रम घेतले.