एरंडोल येथे वाहन चालकाचे काम स्वीकारत ठेवला नवा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:49 AM2019-03-08T00:49:41+5:302019-03-08T00:49:59+5:30

घराच्या अठरा विश्वे दारिद्राशी लढा

The new model was accepted by the driver at Erandol | एरंडोल येथे वाहन चालकाचे काम स्वीकारत ठेवला नवा आदर्श

एरंडोल येथे वाहन चालकाचे काम स्वीकारत ठेवला नवा आदर्श

Next

बी.एस. चौधरी
एरंडोल - येथील भारती दीपक सपकाळे यांनी घराच्या अठरा विश्वे दारिद्राशी लढा देत स्वत:च्या हाती स्कूल बसचे स्टेरिंग घेतले. त्या रोज स्कूल बस चालवून विद्यार्थ्यांना शाळेत नेतात व सुखरूप घरापर्यंत पोहोचवितात.
गेल्या नऊ वषार्पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ने - आण करून आगळा वेगळा आनंद घेतात. त्या जास्त शिक्षण घेऊ शकल्या नाहीत पण त्यांच्या वाहनात जाणारे चिमुकले खूप शिकावीत व उच्च पदापर्यंत पोहोचावी अशी त्यांची भावना आहे .

Web Title: The new model was accepted by the driver at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव