जळगाव जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 500 च्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:39 PM2020-05-26T22:39:01+5:302020-05-26T22:39:16+5:30

जळगाव : मुक्ताईनगर, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.   यापैकी ...

The number of corona victims in Jalgaon district is around 500 | जळगाव जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 500 च्या दिशेने

जळगाव जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 500 च्या दिशेने

Next

जळगाव : मुक्ताईनगर, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. 

 यापैकी 23 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 2 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 

पाॅझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती रावेर येथील आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 492 इतकी झाली आहे.

Web Title: The number of corona victims in Jalgaon district is around 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव